^
स्तोत्रसंहिता
पुस्तक 1
दावीदाचे स्तोत्र. जेव्हा तो त्याचा पुत्र अबशालोम याच्यापासून पळाला.
संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरील दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ6:0 शीर्षक: संगीतातील एक शब्द वर आधारित दावीदाचे स्तोत्र.
बिन्यामीनी कूशच्या बोलण्यावरून याहवेहस गायलेले दावीदाचे शिग्गायोन.
संगीत दिग्दर्शकासाठी. गित्तीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी; मूथ लब्बेन रागावर आधारित दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी; शमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे मिक्ताम
दावीदाची एक प्रार्थना.
संगीत दिग्दर्शकासाठी; याहवेहचा सेवक दावीदाची रचना. जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या तावडीतून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. तो म्हणाला,
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. “पहाटेची हरिणी” या रागावर बसविलेले दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे एक स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
एक स्तोत्र. मंदिराच्या समर्पण सोहळ्यासाठी एक गाणे, दावीदाचे स्तोत्र
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र
दावीदाचे स्तोत्र; मासकील
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा अबीमेलेखापुढे त्याने वेडा झाल्याचे ढोंग केल्यावर त्याला हाकलून लावण्यात आले आणि तो निघून गेला.
दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. याहवेहचा सेवक दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र. एक याचिका.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथून याकरिता दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
द्वितीय पुस्तक
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांचे मासकील.
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांचे मासकील
संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. कोरहाच्या मुलांची रचना. एक मासकील. विवाह गीत.
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत.
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
एक गीत. कोरहाच्या पुत्रांची एक स्तोत्र रचना.
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
आसाफाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे मासकील. हा त्यावेळचा संदर्भ आहे, ज्यावेळी एदोमी दवेगने शौलाला कळविले की दावीद अहीमेलेखच्या घरी आहे.
संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील.
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील. जेव्हा जिफी लोकांनी जाऊन शौलाला कळविले: “दावीद आमच्याजवळ लपला आहे.”
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील.
संगीत दिग्दर्शकासाठी. “दूरच्या एला वृक्षावर बसलेला कबुतर” या चालीवर आधारित. दावीदाची मिक्ताम गाण्याची रचना. पलिष्ट्यांनी गथ देशात दावीदाला धरले, त्या घटनेचा हा संदर्भ आहे.
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीद शौलाच्या उपस्थितीपासून निसटून गुहेत लपून बसला त्या संदर्भाचे आहे.
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना.
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीदाला ठार करण्याच्या उद्देशाने शौलाने त्याचा घरावर पाळत ठेवण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा ही घटना घडली.
संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्‍यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला.
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्याच्या साथीने गायचे दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र.
यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत.
संगीत दिग्दर्शकासाठी. एक गीत. एक स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. एक स्तोत्र. एक गीत.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक स्तोत्र. एक गीत.
संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक याचिका.
शलोमोनाची गीत रचना
तृतीय पुस्तक
आसाफाचे स्तोत्र.
आसाफाचे मासकील
संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनसाठी. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत.
आसाफाचे मासकील.78:0 शीर्षक: बहुधा एक साहित्यिक किंवा संगीत संज्ञा
आसाफाचे एक स्तोत्र.
संगीत निर्देशकाकरिता. “कराराची कुमुदिनी” च्या चालीवर आधारित. आसाफाची रचना. एक स्तोत्र.
संगीत निर्देशकाकरिता. “गित्तीथ” वर आधारित.81:0 शीर्षक: बहुतेक एक संगीत संज्ञा आसाफाची रचना.
आसाफाचे एक स्तोत्र.
एक गीत. आसाफाचे एक स्तोत्र.
संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ84:0 शीर्षक: बहुतेक संगीत संबंधित एक शब्द वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
संगीत निर्देशकाकरिता. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
दावीदाची एक प्रार्थना
कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. एक गीत.
एक गीत. कोरहाच्या पुत्रांची स्तोत्र रचना. संगीत निर्देशकाकरिता. माहालाथ लान्‍नोथ चालीवर आधारित. एज्रावंशी हेमानचा मासकील
एज्रावंशातील एथानचा एक मासकील
चतुर्थ पुस्तक
परमेश्वराचे प्रिय पात्र, मोशेची एक प्रार्थना
एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित.
एक स्तोत्र.
एक स्तोत्र. उपकारस्तुतीचे गीत
दावीदाची रचना. एक स्तोत्र.
संकटसमयीच्या आक्रांत पुरुषाची अभ्यर्थना. तो अत्यंत उदास आहे आणि याहवेहच्या समोर स्वतःच्या हृदय-वेदनेचे वर्णन करीत आहे.
दावीदाची रचना
पांचवे पुस्तक
एक गीत. दावीदाचे एक स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकाकरिता. दावीदाची रचना. एक स्तोत्र.
दावीदाची रचना. एक स्तोत्र.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
प्रवाशांचे आराधना गीत.
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
प्रवाशांचे आराधना गीत.
दावीदाचे स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र.
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र.
दावीदाचे एक स्तोत्र.
दावीदाची मासकीलज्यावेळी तो गुहेमध्ये होता. एक अभ्यर्थना
दावीदाचे एक स्तोत्र.
दावीदाचे स्तोत्र.
एक स्तवनगीत. दावीदाची रचना.